"छत्रपती शाहू महाराज टर्मिनस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| longd= 74 | longm= 14 | longs= 16 |longEW= E
}}
'''छत्रपती शाहू महाराज टर्मिनस''' हे [[महाराष्ट्र]]ाच्या [[कोल्हापूर]] शहरामधील प्रमुख [[रेल्वे स्थानक]] आहे. [[मिरज]]-कोल्हापूर रेल्वेमार्ग येथे संपतो. कोल्हापूरातूनकोल्हापुरातून [[मुंबई]], [[पुणे]], [[नागपूर]] इत्यादी महत्त्वाच्या शहरांकडे गाड्या सुटतात. [[मिरज रेल्वे स्थानक|मिरज]]-[[कुर्डुवाडी रेल्वे स्थानक|कुर्डुवाडी]] मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून [[सोलापूर]] व [[हैदराबाद]] पर्यंत रेल्वे प्रवासरेल्वेप्रवास शक्य झाला आहे.
 
कोल्हापूरचे [[मराठा साम्राज्य|मराठा]] सम्राट [[छत्रपती शाहूराजे भोसले]] ह्यांच्यावरूनह्यांच्या नावावरून ह्या रेल्वे स्थानकाचे नाव दिले गेले आहे. [[भारतीय रेल्वे]]च्या [[मध्य रेल्वे]] विभागाद्वारे ह्या स्थानकाचे नियंत्रण केले जाते.
 
==प्रमुख रेल्वेगाड्या==
* [[छत्रपती शिवाजी टर्मिनस|मुंबई]]-कोल्हापूर [[महालक्ष्मी एक्सप्रेस]]
* मुंबई-कोल्हापूर [[सह्याद्री एक्सप्रेस]]
* मुंबई-कोल्हापूर [[कोयना एक्सप्रेस]]
* कोल्हापूर-[[गोंदिया]] [[महाराष्ट्र एक्सप्रेस]]
* कोल्हापूर-बंगळूर राणी चेन्नम्मा एक्सप्रेस
* कोल्हापूर-[[तिरुपती]] हरीप्रियाहरिप्रिया एक्सप्रेस
 
==बाह्य दुवे==
* [http://indiarailinfo.com/departures/shahu-maharaj-terminus-kop/77 कोल्हापूरमधून सुटणाऱ्या सर्वसुटणार्‍या रेल्वे-गाड्यांचे वेळापत्रक]
 
[[वर्ग:कोल्हापूरमधील वाहतूक]]