"एज ऑफ एम्पायर्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३:
 
समयोचित डावपेच (रियल-टाइम स्ट्रॅटेजी) वापरून खेळला जाणारा एज ऑफ एम्पायर्स खेळ जगाच्या इतिहासातील [[पाषाणयुग]], [[लोहयुग]], [[मध्ययुग]] इत्यादी कालखंडांमधील वसाहती विस्तारांवर आधारित आहे. हा खेळ आजवर बनवल्या गेलेल्या सर्वोत्तम समयोचित डावपेच खेळांपैकी एक मानला जातो. मायक्रोसॉफ्टने आजवर ह्या खेळांच्या एकूण अंदाजे २ कोटी प्रती विकल्या आहेत.
 
== भाग ==
एज ऑफ एंपायर्सचे खालील ८ वेगवेगळे भाग प्रकाशित झाले आहेत.
* एज ऑफ एम्पायर्स (११९७)
* एज ऑफ एम्पायर्स - द राईज ऑफ रोम (१९९८)
* एज ऑफ एम्पायर्स २ - द एज ऑफ किंग्ज (१९९९)
* एज ऑफ एम्पायर्स २ - द काँकरर्स (२०००)
* एज ऑफ एम्पायर्स ३ (२००५)
* एज ऑफ एम्पायर्स ३ - द वॉरचीफ्स (२००६)
* एज ऑफ एम्पायर्स ३ - द एशियन डायनेस्टीज (२००८)
* एज ऑफ एम्पायर्स ऑनलाईन (१६ ऑगस्ट २०११)
 
वरील सर्व भागांना ८० टक्के पेक्षा अधिक समीक्षकांनी पसंती दाखवली आहे.
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.ageofempiresmicrosoft.com/games/empires/ मायक्रोसॉफ्टचे संकेतस्थळ]
* [http://www.ageofempiresonline.com एज ऑफ एम्पायर्स ऑनलाईन]
 
[[वर्ग:व्हिडीयो गेम्स]]
[[वर्ग:मायक्रोसॉफ्ट]]