"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३७:
* गोमतगिरी - जैन तीर्थक्षेत्र आहे. हे स्थान स्वच्छ, सुबक आणि सुंदर आहे. येथील भव्य फरसबंद आवारात बाहुबलीची विशाल मूर्ती आहे.
* [[नखराली ढाणी]] - इंदूर ते महू रस्त्यावर राऊमध्ये १९९५ पासून वसलेले, एक संस्कृती-ग्राम-निकेतन आहे. येथे प्रवेश करण्यासाठी शुल्क आहे. मात्र त्यात भोजनही समाविष्ट आहे. येथे राहण्याचीही व्यवस्था आहे.
* अन्नपूर्णा मंदिर - येथे प्रशस्त [[वेदपाठशाळा]] (वेदविद्यापीठ) वेदमंदिर सभागृह आहे. येथे मूर्तीरूपमूर्तिरूप [[वेद]] आहेत. येथील [[अन्नपूर्णा]] देवीची [[यात्रा]] [[त्र्यंबकेश्वर]] येथे जाते.
* काचमंदिर
* जुना राजवाडा - हा वाडा होळकर घराण्याचा असून सात मजली आहे.
* मल्हारी मार्तंड मंदिर - [[शिवलिंग]], मध्यभागी गणेशमूर्ती [[नटराज]]मूर्ती येथे विराजमान आहेत. येथे पुण्यश्लोक [[अहिल्यादेवी होळकर]] यांची [[मूर्ती]] आहे. होळकरांच्या राजघराण्याचे तपशील असलेले फलक येथे आहेत.
* लालबाग महाल
* महेश्वर - सहस्रधारा धबधबा
* पाताळपाणी
* अहिल्येश्वर मंदिर - कातळात उत्तम नक्षीकाम असलेली अनेक भित्तीशिल्पेभित्तिशिल्पे हे ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मंदिरातून [[नर्मदा नदी]]त उतरणारा घाट आहे.
* बाणेश्वर
* [[सहस्रार्जुन]] मंदिर - महिष्मती या नगरीचा प्राचीन सम्राट
* श्री दत्त मंदिर हरसिद्धि क्षेत्र - येथे प. पू. [[वासुदेवानंद सरस्वती महाराज]] यांचे गंडा बंधनगंडाबंधन झाले होते.
* इंदूरचे महाराष्ट्र मंडळ व त्यांचे ग्रंथालय
 
==हेही पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले