"ड्वाइट डी. आयझेनहॉवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो बॉट: removed featured-article template, now given by wikidata.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट सेनेटर
| नाव = '''ड्वाइट डेव्हिड आयझेनहॉवरआयसेनहॉवर'''
| चित्र नाव=Dwight D. Eisenhower, official photo portrait, May 29, 1959.jpg
| चित्र आकारमान= 250px
ओळ ६:
|}}
 
'''ड्वाइट डेव्हिड आयझेनहॉवरआयसेनहॉवर''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Dwight David Eisenhower'') ([[ऑक्टोबर १४]], [[इ.स. १८९०]]; डेनिसन, [[टेक्सास]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - [[मार्च २८]], [[इ.स. १९६९]]; [[वॉशिंग्टन डी.सी.]], अमेरिका) हाहे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]]अमेरिकेचे ३४वा३४वे राष्ट्राध्यक्ष होताहोते. २० जानेवारी, इ.स. १९५३ ते २० जानेवारी, इ.स. १९६१ या कालखंडात यानेत्यांनी अध्यक्षपदाची धुरा वाहिली. ते [[दुसरे जागतिक महायुद्ध|दुसर्‍या जागतिक महायुद्धात]] [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांच्या]] [[युरोप|युरोपातील]] सैन्यांचासैन्यांचे सरसेनापती म्हणून याने काम केलेहोते. दोस्त सैन्यांच्या ''ऑपरेशन टॉर्च'' या इ.स. १९४२-४३ सालांतील [[उत्तर आफ्रिका|उत्तर आफ्रिकेतील]] युद्धमोहिमेचे आणि पश्चिम आघाडीवरून [[फ्रान्स]] व [[जर्मनी]] यांवरील इ.स. १९४४-४५च्या यशस्वी आक्रमणाचे नियोजन व नेतृत्व त्यानेत्यांनी केले. इ.स. १९५१ साली तोते नाटो सैन्याचासैन्याचे सरसेनापती म्हणून नेमलानेमले गेलागेले. इ.स. १९५३ सालापर्यंत त्यानेत्यांनी ते सरसेनापतित्व सांभाळले.
 
आयझेनहॉवरआयसेनहॉवर यानेयांनी [[साम्यवाद|साम्यवादी]] प्रसाराविरूद्धप्रसाराविरुद्ध [[मध्यपूर्व|मध्यपूर्वेकडच्या]] देशांना आणि विशेषत: [[लेबेनॉन]]ला केलेली सैनिकी आणि आर्थिक मदत ''आयझेनहॉवरआयसेनहॉवर डॉक्ट्रिनडॉक्ट्रीनन'' या नावाने ओळखली जाते. त्यानेत्यांनी कोरियात शांतता प्रस्थापित करणे, रशिया व इतर राष्ट्रांशी निःशस्त्रीकरणाच्या वाटाघाटी करणे, सिअ‍ॅटो करार यांसारख्या कामांतून [[जागतिक शांतता]] प्रस्थापित करण्याचा प्रयत्नप्रयत्‍न केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबरोबरच त्यांनी अमेरिकेतही कर कमी करणे, [[कॄष्णवर्णीय|कृष्णवर्णीयांच्या]] समस्या सोडवणे व बेकारी कमी करणे आदींसाठी प्रयत्नप्रयत्‍न केले.
 
== भूषविलेली पदे ==
ओळ १६:
 
== प्रकाशित साहित्य ==
* क्रुसेड्ज इन यूरपयुरोप
* द व्हाइट हाइसहाउस इयर्स
* अ‍ॅट ईझ
ओळ २८:
{{विस्तार}}
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
{{DEFAULTSORT:आयझेनहॉवरआयसेनहॉवर,ड्वाइट डी.}}
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १८९० मधील जन्म]]