"गो.बं. देगलूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. गो.बं. देगलूरकर (जन्म : १०३४१९३४) हे [[मूर्तिशास्त्र|मूर्तिशास्त्राचे]] अभ्यासक आहेत. त्यांनी मराठवाड्यातील अन्वा, निलंगा आणि औंढ्या नागनाथ येथील अनेक मंदिरांतील मूर्तींचा खास अभ्यास केला आहे.
 
==जन्म आणि शिक्षण==
ओळ १६:
देगलूरकर यांनी मूर्तिविज्ञान या विषयावर बरीच पुस्तके लिहिली आहेत.
 
==गो.बं देगलूकरांचीदेगलूकरांचे मूर्ती आणि मूर्तिशास्त्र विषयक विचार==
मूर्तिशास्त्र हा समाजाभिमुख विषय आहे; सर्वसामान्यांच्या जीवनाच्या विविध अंगांशी निगडित आहे. मूर्तीमागे सामाजिक घडामोडी असतात.. मूर्तिपूजक समाज लोकशाहीवादी असतो. जगातील सर्व सनातन धर्मीय हे एकेश्वरवादी आहेत. तसंच सर्वधर्मीय लोक मूर्तिपूजकच आहेत.
 
ओळ ४३:
 
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग: इ.स. १९३४ मधील जन्म]]