"ताश्कंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = ताश्केंतताश्कंद
| स्थानिक = Toshkent
| प्रकार = राजधानी
ओळ १२:
| क्षेत्रफळ = ३३४.८
| उंची =
| लोकसंख्या = २१२३,८००९,०००६००
| लोकसंख्यावर्ष = २०१२
| घनता = ६,५११९००
| वेळ =
| वेळ = [[यूटीसी+०५:००]]
| वेब = http://tashkent.uz/
|latd=41 |latm=16 |lats= |latNS=N
|longd=69 |longm=13 |longs= |longEW=E
}}
'''ताश्केंतताश्कंद''' (लेखनभेद: ताश्केंत, [[उझबेक भाषा|उझबेक]]: Toshkent, Тошкент; {{lang-ru|Ташкент}}) ही [[मध्य आशिया]]तील [[उझबेकिस्तान]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. तसेच [[तोश्केंत विलायती]] ह्या प्रांताची देखील ताश्केंत राजधानी आहे. ताश्केंतताश्कंद शहर उझबेकिस्तानच्या ईशान्य भागात [[कझाकस्तान]] देशाच्या सीमेजवळ [[आल्ताय पर्वतरांग]]ेच्या पूर्वेस व चिर्चिक नदीच्या काठावर वसले आहे. ताश्कंद भूभाग [[भूकंप]]प्रवण क्षेत्रामध्ये असून येथे अनेकदा मोठ्या भूकंपांची नोंद झाली अहे. २६ एप्रिल १९६६ रोजी येथे झालेल्या ७.५ [[रिश्टर स्केल]]च्या भूकंपात येथील बव्हंशी कच्च्या इमारती जमीनदोस्त झाल्या व सुमारे ३ लाख रहिवासी बेघर झाले.
 
अनेक शतकांचा इतिहास असलेले ताश्कंद शहर ८व्या शतकात [[इस्लाम धर्म]]ाच्या प्रभावाखाली आहे. इ.स. १२१९ साली [[मंगोल साम्राज्य|मंगोल सम्राट]] [[चंगीझ खान]] ह्याने ताश्कंद शहर संपूर्णपणे उध्वस्त केले. परंतु [[रेशीम मार्ग]]ावरील एक महत्त्वाचे व्यापारकेंद्र असल्यामुळे ताश्कंद शहर पुन्हा बांधले गेले व भरभराटीला पोचले. इ.स. १८६५ साली [[रशियन साम्राज्य]]ाने ताश्कंदवर अधिपत्य मिळवले. १९२० व १९३० च्या दशकांदरम्यान [[सोव्हियेत संघ]] काळात ताश्कंदचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण करण्यात आले. १९३० साली [[उझबेक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य]]ाची राजधानी [[समरकंद]]वरून ताश्कंदला हलवली गेली. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धकाळात]] पश्चिम [[रशिया]]मधील अनेक कारखाने ताश्कंदला हलवण्यात आले ज्यामुळे ताश्कंदचे महत्त्व अधिकच वाढले. सोव्हियेत राजवटीने येथे अनेक वैज्ञानिक व अभियांत्रिकी संशोधन संस्था देखील प्रस्थापित केल्या. १९९१ सालच्या सोव्हियेतच्या विघटनापूर्वी ताश्कंद सोव्हियेतमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर होते.
[[सोव्हियेत संघ]]ाच्या विघटनापूर्वी ताश्केंत ही [[उझबेक सोव्हियेत साम्यवादी गणराज्य]]ाची राजधानी होती.
 
आजच्या घडीला ताश्कंद उझबेकिस्तानमधील आघाडीचे शहर आहे. येथील [[ताश्कंद आंतरराष्ट्रीय विमानतळ]] उझबेकिस्तानमधील सर्वात वर्दळीचा असून तो [[उझबेकिस्तान एअरवेज]]चा प्रमुख वाहतूकतळ आहे.
 
== गॅलरी ==
Line ५१ ⟶ ५३:
 
== बाह्य दुवे ==
{{Commons category|Tashkent|ताश्केंतताश्कंद}}
*{{wikivoyage|Tashkent|ताश्केंतताश्कंद}}
 
{{उझबेकिस्तानचे प्रांत}}
"https://mr.wikipedia.org/wiki/ताश्कंद" पासून हुडकले