"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९:
<div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size:105%;">
<!-- सुचना खाली आहे Display area is below -->
:१) मराठी विकिपीडिया सदस्यांच्या सर्वसाधारण आणि कायदेविषयक [[विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम|अनभिज्ञता]], '''अनास्था''' अथवा [[विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती#धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन|दुर्लक्षामुळे]], विकिमिडीयाची [[:foundation:Resolution:Licensing_policy|परवाना विषयक निती]] आणि [[विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती|मराठी विकिपीडिया परवाना विषयक निती]]चे '''अवैध आणि सातत्याने उल्लंघन'''<ref>[[मिडियाविकी_चर्चा:Licenses]]</ref> झाले असण्याची अथवा होत असण्याची शक्यता, कि ज्यामुळे विकिमिडीयास अभिप्रेत http://freedomdefined.org/Definition येथे सूचीत केलेले मुक्त सांस्कृतीक कामाचे मापदंड पूर्ण होत नाहीत.
:२) परवाने निवडणे, तसेच कायदेशीर बाबी समजावून शिस्तीने पालन करण्याबद्दलची अनास्था.
:३) मराठी विकिपीडियावर पुरेशा [[विपी:परवाने|परवान्यांचा]] आणि [[विकिपीडिया:चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड)|स्थानिक चढवय्या सुक्षमता-प्रणाली (अपलोड विझार्ड)]] सारख्या अद्ययावत सुविधांचा अभाव.