"वीणा चिटको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
'''वीणा चिटको''' ([[१२ ऑक्टोबर]], [[इ.स. १९३५]] ? - ) या [[मास्तर कृष्णराव]] यांच्या कन्या असून स्वत: लेखिका, कवयित्री आणि संगीत दिग्‍दर्शक आहेत.
 
नाट्यसृष्टीत अनेक वर्षे परिपक्व चालीने भारदस्त स्वररचना करणार्‍या संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव यांची मुलगी म्हणून वीणा चिटको यांचे प्रभात स्टुडिओस्टुडियो व नंतर राजकमल स्टुडिओमध्येस्टुडियोमध्ये येणे-जाणे होते. प्रभात स्टिडिओतल्या कोरस विभागात वीणा चिटको यांना गायला मिळेमिळत असे.
 
==वीणा चिटको यांनी रचलेली गीते==