"सुभाष घई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ २४:
| तळटिपा =
}}
'''सुभाष घई''' (जन्म: [[जानेवारी २४]], [[इ.स. १९४५]]) हा एक [भारत]]ीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक आहे. त्याने [[इ.स. १९८२]] साली ''मुक्ता आर्ट्स'' नावाची चित्रपटनिर्मिती कंपनी स्थापली. त्याने निर्मिलेल्या चित्रपटांतील ''कर्ज'' ([[इ.स. १९८०]]), ''हीरो'' ([[इ.स. १९८३]]), ''मेरी जंग'' ([[इ.स. १९८५]]), ''राम लखन'' ([[इ.स. १९८९]]), ''सौदागर'' ([[इ.स. १९९१]]), ''खलनायक'' ([[इ.स. १९९३]]), ''परदेस'' ([[इ.स. १९९७]]) व ''ताल'' ([[इ.स. १९९९]]) हे चित्रपट लोकप्रिय ठरले. सौदागर ह्या चित्रपटासाठी त्याला १९९२ सालचा [[फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्तम दिग्दर्शकाचा]] [[फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाला.
 
==चित्रपट यादी==
"https://mr.wikipedia.org/wiki/सुभाष_घई" पासून हुडकले