"नेदरलँड्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ४७:
'''नेदरलँड्स''' हा [[पश्चिम युरोप]]ामधील एक [[देश]] आहे. नेदरलँड्स हा '''नेदरलँड्सचे राजतंत्र''' ([[डच भाषा|डच]]: ''Koninkrijk der Nederlanden'') ह्या मोठ्या सार्वभौम राज्याचा एक घटक देश आहे. [[बेआट्रिक्स (नेदरलँड्स)|बेआट्रिक्स]] ही नेदरलँड्सची राणी व राष्ट्रप्रमुख आहे. [[अ‍ॅमस्टरडॅम]] हे नेदरलँड्समधील राजधानीचे शहर आहे व [[हेग]] येथे डच सरकारचे मुख्यालय आहे.
 
नेदरलँड्सलाच हॉलंड समजले जाते, मात्र प्रत्यक्षात नॆदरलँड्समध्येच उत्तर हॉलंड व दक्षिण हॉलंड असे दोन प्रांत आहेत व बहुतेक महत्त्वाची शहरे या दॊनदोन प्रांतातप्रांतांत आहेत.
 
== नेदरलँड्सचे राजतंत्र ==