"विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ८०:
 
* पुरेसे रॅशनल न दिलेल्या, सुयोग्य टॅग अथवा परवाना न वापरणाऱ्या, किंवा लेखात वाचकांची दिशाभूल होईल अशी प्रथमदर्शनी शक्यता वाटणाऱ्या, out of context असलेल्या, किंवा कोणत्याही लेखात पुरेशा विवरणासहीत उपयोग न केलेल्या प्रताधिकारीत संचिकांना लवकर वगळले जावे. छायाचित्रे वगळण्याच्या सर्वसाधारण विनंत्यांसाठी <nowiki>{{</nowiki>[[साचा:छायाचित्र वगळा|छायाचित्र वगळा]]<nowiki>}}</nowiki> साचा वापरावा.
 
* [[विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी]] येथे नमुद त्रुटी असलेल्या संचिकांचे परवाने अद्ययावत करण्याचे बहुमाध्यमी आवाहन करून पुरेशी संधी देऊन टप्प्या टप्प्याने वगळणे.
 
* नियमीत वगळण्याचे प्रक्रीयेत पुरेशा कालावधीची सुचना देण्याची व्यवस्था असावी. या संबंधाने वि.कॉमन्सवर उपलब्ध विस्तार आयात करावा. छायाचित्रे वगळण्याच्या सर्वसाधारण विनंत्यांसाठी <nowiki>{{</nowiki>[[साचा:छायाचित्र वगळा|छायाचित्र वगळा]]<nowiki>}}</nowiki> साचा वापरावा.