"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ६५:
 
== भारतीयांसाठी आंतरजालाची मुक्त उपलब्धतेत (Net neutrality) TRAI कडून प्रस्तावित बदल? भूमिका घेण्याचे आवाहन ==
[[चित्र:NetNeutrality logo.svg|इवलेसे|[[विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा#भारतीयांसाठी आंतरजालाची मुक्त उपलब्धतेत (Net neutrality) TRAI कडून प्रस्तावित बदल? भूमिका घेण्याचे आवाहन|भूमिका घेण्याचे आवाहन]]|150px|उजवे|link=विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा#भारतीयांसाठी आंतरजालाची मुक्त उपलब्धतेत (Net neutrality) TRAI कडून प्रस्तावित बदल? भूमिका घेण्याचे आवाहन]]
[[File:NetNeutrality logo.svg|150px|उजवे|link=विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प|भूमिका घेण्याचे आवाहन ]]
आंतरजालीय वेबसाईट्स आणि सुविधा या सध्याच्या आंतरजालीय जोडणीची सर्वांना समान दर आकारणी आणि उपलब्धता एवजी प्रत्येक वेबसाईट आणि सुविधांवर आधारीत दर आकारणीस आणि उपलब्धतेस इंटरनेट सर्वीस प्रोव्हायडर्सना स्वातंत्र्य देण्या बाबत भारतातील टेलेकॉम ऑपरेटर TRAI ने [http://trai.gov.in/WriteReaddata/ConsultationPaper/Document/OTT-CP-27032015.pdf हा कन्सल्टेटीव्ह पेपर] अन्वये २४ एप्रील २०१५ च्या आत advqos ॲट trai.gov.in या इमेल पत्त्यावर जनतेकडून मते मागवली आहेत.