"पेनसिल्व्हेनिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३३:
| तळटिपा =
}}
'''पेनसिल्व्हेनिया''' ({{lang-en|Commonwealth of Pennsylvania}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] पूर्व भागातील एक राज्य आहे. पेनसिल्व्हेनिया हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३३वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने सहाव्या क्रमांकाचे राज्य आहे.
 
पेनसिल्व्हेनियाच्या उत्तरेला [[न्यूयॉर्क]], वायव्येला [[ईरी सरोवर]], पूर्वेला [[ओहायो]], नैऋत्येला [[वेस्ट व्हर्जिनिया]], दक्षिणेला [[मेरीलँड]], आग्नेयेला [[डेलावेर]] तर पूर्वेला [[न्यू जर्सी]] ही राज्ये आहेत. [[हॅरिसबर्ग, पेनसिल्व्हेनिया|हॅरिसबर्ग]] ही पेनसिल्व्हेनियाची राजधानी असून [[फिलाडेल्फिया]] हे सर्वात मोठे शहर आहे. [[पिट्सबर्ग]], [[ॲलनटाऊन]] व [[ईरी]] ही येथील इतर मोठी शहरे आहेत.