"जिब्राल्टरची सामुद्रधुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 82 langlinks, now provided by Wikidata on d:Q36124
Strait_of_gibraltar.jpg या चित्राऐवजी STS059-238-074_Strait_of_Gibraltar.jpg हे चित्र वापरले.
ओळ १:
[[चित्र:STS059-238-074 Strait of gibraltarGibraltar.jpg|250px|right|जिब्राल्टरची सामुद्रधुनी, डावीकडे स्पेन तर उजवीकडे मोरोक्को दिसत आहे]]
 
[[स्पेन]] व [[मोरोक्को]] या देशांमधील चिंचोळ्या [[सामुद्रधुनी|सामुद्रधुनीला]] '''जिब्राल्टरची सामुद्रधुनी''' असे म्हणतात. जिब्राल्टर हे नाव ८ व्या शतकातील अरबी सेनापती तारिक ज्याने सर्वप्रथम स्पेन काबीज केला त्याच्यावरुन पडले आहे. या चिंचोळ्या सामुद्रधुनीला या आगोदर ग्रीक अथवा रोमन नोंदींप्रमाणे हर्क्युलचे द्वार असे संबोधत. तारिकने स्पेन काबीज करायला मोरोक्को मधून आक्रमण केले. अरबी लोकांनी याचे नामकरण ''जेबेल ए तारिक'' ( तारिकचा दगड) असे केले व नंतर ते स्पॅनिश लोकांनी जिब्राल्टर असा अपभ्रंश केला.