"साबूदाणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
MarathiBot (चर्चा | योगदान) clean up, Replaced: [[ई.स. → [[इ.स. (2) |
||
ओळ १:
[[साबूदाणा]] एक खाद्य पदार्थ आहे. तो छोट्या मोत्यांप्रमाणे पांढरा आणि गोल असतो. तो [[सॅगो पाम]] ([[:en:Sago|Sago]]) नावाच्या झाडाच्या खोडातून निघणार्या चिकापासून बनतो. शिजवल्यावर तो थोडा पारदर्शक व नरम बनतो. भारतात याचा वापर पापड, [[साबूदाण्याची खीर|खीर]] तसेच [[साबूदाण्याची खिचडी|खिचडी]] अथवा [[साबूदाण्याची उसळ|उसळ]] बनवण्यासाठी करतात.
[[भारत|भारतात]] साबूदाण्याचे उत्पादन प्रथम [[तामीळनाडू]] मधील [[सेलम]] येथे झाले आणि [[
==सांस्कृतिक महत्त्व==
ओळ ८:
==औषधी गुणधर्म==
[[
[[hi:साबूदाना]]
|