"विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६:
==पूर्ण अथवा आंशिक जोखीम==
* भारतीय प्रताधिकार कायद्याच्या कलम ५२ अन्वये समीक्षण, टिका अथवा सद्यवृत्त देतानासाठी काही उचित वापर अपवाद उपलब्ध असले तरी ते विकिपीडियावर लोगो,ट्रेडमार्क, पोस्टर छायाचित्रे, व्यक्ती छायाचित्र चढवण्यास आणि वापरण्यास कितपत लागू होतात हे साशंकीत असल्यामुळे अशा संबंधीत प्रताधिकार मालकाचा परवाना न घेतलेल्या कोणत्याही वापरात वापरणाऱ्यास अंशत: अथवा पूर्ण जोखीम असू शकते.
 
 
 
==जोखीम अंशत: हलकी करु शकणारे मुद्दे==
* हे मुद्दे नोंदवण्याचा उद्देश केवळ सजगता आहे. विकिपीडिया कायद्यांच्या कोणत्याही उल्लंघनांना प्रोत्साहन देत नाही. आणि या मुद्द्यांमुळे जोखीम कमी होईलच असे निश्चितपणे सांगताही येत नाही.
 
* विकिपीडियावर उचित उपयोग संचिका चढवताना चढवणाऱ्या व्यक्तीस कोणताही आर्थीक लाभ होत नाही.
: कायद्यानुसार प्रताधिकार उल्लंघन उल्लंघनच राहते, आर्थीक फायदा घेतला नसणे याने जोखीम अंशत: कमी होते संपत नाही, या भूमिकेची मर्यादा, पळवाट म्हणून कुणी या कडे पाहणे असे करणाऱ्यास जोखिमीचे असू शकते.
 
 
 
 
 
 
 
{{collapse top|* संदर्भ टिपा आणि मिमांसा - लेखन चालू}}