"इराक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४६:
१९७९ ते २००३ सालादरम्यान इराक देशाचे शासन [[सद्दाम हुसेन]] ह्या हुकुमशहाच्या ताब्यात होते. २००३ साली [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] इराकवर लष्करी कारवाई करून सद्दामची राजवट संपुष्टात आणली. [[नूरी अल-मलिकी]] हे इराकचे सध्याचे पंतप्रधान आहेत.
 
इराकचे [[क्षेत्रफळ]] ४,३८,३१७ [[वर्ग किलोमीटर]] एवढे असून [[लोकसंख्या]] ३,१४,३७,००० एवढी आहे. [[अरबी]] व [[कुर्दिश]] ह्या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. [[टायग्रिसतैग्रिस नदी]] आणि [[युफ्रेटिस नदी]] या दोन नद्यांमधील प्रदेश म्हणून पूर्वी या देशाला 'मेसोपोटेमिया' असे म्हणत.
 
इराकचे अधिकृत [[चलन]] [[दिनार]] असून या देशाची संपूर्ण [[अर्थव्यवस्था]] [[खनिज तेल]]ावर अवलंबून आहे. [[बार्ली]] हे इराकचे प्रमुख [[धान्य]] आहे. [[खजुर]]ाची निर्यात करण्यात इराकचा [[जग]]ात पहिला क्रमांक लागतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/इराक" पासून हुडकले