"विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ५:
{{कामचालू}}
 
==प्रताधिकार कायद्यांतर्गत जोखीम केव्हा नाही==
* जेव्हा (छाया)चित्र अथवा माध्यम संचिका संपूर्णतया तुमची स्वत:ची निर्मिती आहे आणि तुमच्या स्वत:च्या पूर्ण मालकीची आहे, त्या संचिकेस तुम्ही सुयोग्य परवान्याने प्रताधिकार मुक्त घोषित करण्याची सूचना देता. (आणि कॉपीराईट ऑफीसला विहीत नमुन्यात सूचीत करता)
* भारतीय कायद्यांतर्गत (छाया)चित्र अथवा माध्यम संचिकेचा प्रताधिकार कायद्यांनी सांगितलेला वैधानीक प्रताधिकार कालावधी संपलेला आहे.
* जेव्हा संचिका दुसऱ्या व्यक्ती अथवा संस्थेच्या निर्मात्याची मालकीची आहे, त्यांनी (एका पेक्षा अधिक मालक असल्यास सर्व मालकांनी मिळून) संचिका प्रताधिकार मुक्त करण्याची पब्लिक नोटीस देऊन विहीत नमुन्यात कॉपीराईट ऑफीसला तसे सूचीत केले आहे. अशी संचिका प्रताधिकार मुक्त केली जातानाच्या अटींच्या अधीन राहून आणि संबंधीत मूळ निर्मात्याचा उल्लेख करून तुम्ही ती संचिका वापरत असल्यास.
 
==पूर्ण अथवा आंशिक जोखीम==