"सद्भावनेतून कृती (विधी आणि न्यायव्यवहार)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

: शक्य अनुवाद : - ''भारतीय प्रताधिकात कायदा १९५७ चे अनुपालन करताना, सद्भावनेतून केलेली अथवा सद्भावनेच्या उद्देशाने करावयाची कोणतीही कृती च्या संबंधाने णत्याही व्यक्ती विरुद्ध खटला किंवा कायदे विषयक कार्यवाही होणार नाही.''
 
इतर बऱ्याच कायद्यांमध्ये त्या विशिष्ट कायद्या अंतर्गत good faith म्हणजे काय हे सांगितलेले असते तशी विशीष्ट व्याख्या भारतीय प्रताधिकात कायदा १९५७ मध्ये आढळत नाही. 'to be done in pursuance of this Act' मध्ये प्रथमत: कायद्याचे पालन होणे अभिप्रेत आहे. न्यायालयांनी दिलेल्या निकालांमध्ये एका निकाला मध्ये "fair minded" आणि "honest person" असण्याची अपेक्षा केली आहे तर एका निकालात प्रताधिकार भंग हा दुसऱ्याच्या मालमत्तेवर घाला असल्यामुळे '''intention of the infringer is irrelevant''' असेही म्हटलेले आढळते. शिवाय फेअर डिल तत्वांचा सबब (पळवाट) म्हणून उपयोग होऊ नये असे एका निकालात म्हटले गेले आहे.
 
 
३३,१२७

संपादने