"विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{अविन्याविका}}
ओळ १:
{{जाणकार}}
{{अविन्याविका}}
{{कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प सुचालन}}
कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्पाचा उद्देश मराठी विकिपीडियाच्या सदस्यांमध्ये प्रताधिकार, बौद्धिकसंपदा कायदे व त्यातील अपवाद आणि प्रताधिकारमुक्त लेखन या संदर्भातील जागरूकता वाढवणे असा आहे; आणि त्यांचा भारतीय कायद्यांच्या संदर्भात आढावा घेणे असाही आहे. या प्रकल्पात इतर कायदे विषयांचाही समावेश व्हावा असे अपेक्षित आहे.( येथे या प्रकल्पाअंतर्गत झालेले लेखनसुद्धा इतर विकिपीडियांप्रमाणेच तंतोतंत बरोबर असण्याची कोणतीही खात्री देता येत नाही.)