"दुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
 
No edit summary
ओळ १:
दुर्ग म्हणजे जिथे शिरकाव करणे कठीण असते असे बांधलेले ठिकाण. मध्ययुगीन मराठीत ह्यासाठी अरबीतून आलेला किल्ला हा शब्द वापरला जाई . [[शिवछत्रपतींशिवछत्रपती|शिवछत्रपतींच्या]] प्रेरणेने रचल्या गेलेल्या [[राजकोष|राजकोषात]] किल्ल्यसाठी दुर्ग हा प्रतिशब्द सुचवला आहे. अगदी प्राचीन काळापासून दुर्गाचा उल्लेख आढळतो. प्राचीन ग्रंथांत दुर्गांचे वेगवेगळे प्रकार सांगतलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे :
[[भुईकोट|स्थलदुर्ग वा भुईकोट]]
[[गिरिदुर्ग|गिरिदुर्ग वा गड]]
"https://mr.wikipedia.org/wiki/दुर्ग" पासून हुडकले