"सावनी शेंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ४५:
 
==बालपण==
सावनीचा जन्म ऐन श्रावण महिन्यातील असल्याने साहजिकच तिचंतिचे नाव सावनी ठेवलंठेवले. गाणा-यागाणार्‍या घराण्यात त्यांचा जन्म झाला. सावनी शेंडे ह्या त्यांच्याआपल्या आजीआजीकडून म्हणजेचम्हणजे किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका '[[कुसुम शेंडे]]' यांच्याकडेयांच्याकडून रीतसर शिक्षणसंगीत घेऊ लागल्याशिकल्या. ठुमरीचे राग तीत्या वेगानंवेगाने शिकलीशिकल्या. ठुमरीसाठी हिंदी लहेजा, नजाकत महत्त्वाची असते. ती तिनेत्यांनी आत्मसात केली. प्रसिद्ध गायिका [[वीणा सहस्त्रबुद्धेसहस्रबुद्धे]] यांच्याकडेयांच्याकडेही तिनंत्यांनी संगीताचे धडे घेतले. त्यामुळेच तिच्यात्यांच्या गायनात किराणा-ग्वाल्हेर गायकीचा संगम आहे.
 
==कारकीर्द==
ती १२ वर्षाची असताना सावनीला थेट राष्ट्रपतींसमोर गायचा योग आला होता. दिल्लीत पं.पंडित पलुस्कर महोत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो. गानगुरू कै. [[वसंत ठकार]] यांनी या महोत्सवाच्या संयोजकांना सावनीचंसावनीचे नाव सुचवलंसुचवले होतंहोते. त्यानुसार तिचंतिचे गायन दिल्लीत होणार होतं. त्याआधी एक दिवस आम्हाला राष्ट्रपती भवनातून फोन आला आणि महोत्सवाच्या संध्याकाळी ती भवनात गाईल का, अशी विचारणा करण्यात आलीझाले. तत्कालीन [[राष्ट्रपती]] [[आर. वेंकटरमण]] यांच्यासमोर मला गायचे होते. तिनं राष्ट्रपती आणि सर्व केंदीय मंत्र्यांसमोर तिने आपली गायकी पेश केली.
 
त्यानंतर तिचेपुढील भारतीयकाळात तिचे शास्त्रीय संगीत गायनाचे अनेक सार्वजनिक कार्यक्रम झाले आहेत..
 
"झाले मोकळे आकाश' या मालिकेचे शीर्षकगीत सावनी यांनी गायले आहे. त्यासाठी त्यांना "रापा इंटरनॅशनल पुरस्कार' मिळाला आहे.
ओळ ६१:
 
==पुरस्कार==
# "इंडियन रेकॉर्डिंग आर्टसआर्ट्‌स ऍकॅडमीतर्फेअॅकॅडमीतर्फे' प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांना नुकतेच उदयोन्मुख कलाकार पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
# पंडित जसराज गौरव पुरस्कार.
# माणिक वर्मा मेमोरिअल ऍवॉर्डअॅवॉर्ड.
# "पुणे की आशा' ऍवॉर्डअॅवॉर्ड.
# स्वरोन्मेष पुरस्कार.
# विश्व संगीतरत्‍न अॅवॉर्ड.
# विश्‍व संगीतरत्न ऍवॉर्ड.
# पं. रामकृष्णबुवा वझे ऍवॉर्डअॅवॉर्ड.
# "रापा' नॅशनल ऍवॉर्डअॅवॉर्ड.
 
==जगभरातीलसावनी शेंडे यांचे झालेले प्रमुख कार्यक्रम==
# वयाच्या बाराव्या वर्षी राष्ट्रपती भवनात कार्यक्रम.
# तानसेन संगीत संमेलन, ग्वाल्हेर.