"धूमकेतू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १६:
 
शीराचा गाभा इतका लहान असतो की जगातल्या सर्वात मोठ्या [[दुर्बिण]]ीतूनही तो दिसू शकत नाही. असे असताना आपण धूमकेतू पाहतो म्हणजे काय पाहतो? आपण पाहतो तो प्रसारानं पावलेला कोमा होय. कधी कधी प्रसारानं पावलेला कोमा हा हजारो व्यासाच्या आकारमानाचा असतो. त्यातील धुलिकणांवर व इतर भागावर प्रकाश पडून तेथील प्रकाश किरण परावर्तित होतात व तो भाग चमकू लागतो, आपल्याला तेजस्वी दिसू लागतो. [[मंगळ]], [[गुरू]], [[शुक्र]] या ग्रहांप्रमाणे धूमकेतूसुद्धा [[सूर्य]][[प्रकाश]]ात चमकतात. धूमकेतू स्वयंप्रकाशी नाही.
 
==धूमकेतूची शेपटी==
 
धूमकेतूच्या शीराचा जो भाग (गाभा व कोमा) प्रसारानं पावतो व त्यातून [[वाळू]]युक्त धुळीच्या कणांचे लोट बाहेर फेकले जातात. सूर्यापासून तर नेहमीच [[वायू]] व इतर द्रव्ये बाहेर फेकण्याची प्रक्रिया सतत चालूच असते. त्यामुळे एक प्रकारचा उर्त्सजन दाब निर्माण होत असतो. हा दाब लाटेप्रमाणे सर्व बाजूने पसरतो आणि धूमकेतूपासून हलके होऊन बाहेर पडणार्‍या वायू व धुलिकणांना बाजूला सतत ढकलत असतो. ढकलल्या गेलेल्या द्रव्यात लांबलचक शेपटीचा आकार तयार होतो. सूर्याचे प्रकाशकिरण पडून ती शेपटी चमकू लागते व आपल्याला तेजस्वी दिसते. शेपटीची लांबी काही [[कोटी]] [[मैल]]ही असू शकते.
 
== हेसुद्धा पाहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/धूमकेतू" पासून हुडकले