"बी अँड एच एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२१ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (Pywikibot v.2)
छो
{{माहितीचौकट विमान सेवा
| नाव = बी ॲन्डअॅन्ड एच एअरलाइन्स
| चित्र =
| चित्र_आकारमान = 250 px
| संकेतस्थळ = http://www.bhairlines.ba/
}}
[[चित्र:Boeing 734 BH airlines.jpg|250 px|इवलेसे|बी ॲन्डअॅन्ड एच एअरलाइन्सचे भूतपूर्व [[बोईंग ७३७]] विमान]]
'''बी ॲन्डअॅन्ड एच एअरलाइन्स''' ([[बॉस्नियन भाषा|बॉस्नियन]]: B&H Airlines) ही [[बॉस्निया आणि हर्झगोव्हिना]] देशाची राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. १९९४ साली एअर बोस्ना नावाने स्थापन झालेली ही कंपनी २००३ साली दिवाळखोरीमध्ये निघाली. २००५ साली बॉस्निया आणि हर्झगोव्हिना सरकारने २००५ साली कंपनीची पुनर्रचना करुन बी ॲन्डअॅन्ड एच एअरलाइन्स ही नवी कंपनी निर्माण केली.
 
बी ॲन्डअॅन्ड एच एअरलाइन्सचे मुख्यालय [[सारायेव्हो]] येथे असून सारायेव्होच्या [[सारायेव्हो आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर तिचा प्रमुख वाहतूकतळ आहे. आजच्या घडीला ह्या कंपनीकडे केवळ २ [[ए.टी.आर. ७२]] बनावटीची विमाने आहेत व ती सारायेव्हो, [[बंजा लुका]], [[कोपनहेगन विमानतळ|कोपनहेगन]] व [[झूरिच विमानतळ|झूरिच]] ह्या चार शहरांना विमानसेवा पुरवते.
 
==बाह्य दुवे==
{{Commons category|B&H Airlines|बी ॲन्डअॅन्ड एच एअरलाइन्स}}
* [http://www.bhairlines.ba/site_v3/en/ बी ॲन्डअॅन्ड एच एअरलाइन्स]
 
[[वर्ग:बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामधील विमानवाहतूक कंपन्या]]
५७,२९९

संपादने