"ली क्वान यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{चिनी नाव|ली}}
{{माहितीचौकट पदाधिकारी
[[चित्र:Lee Kuan Yew.jpg|thumb|right|200px|{{लेखनाव}}]]
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =
'''ली क्वान यू''' (ख्रिश्चन नाव: हॅरी, [[सोपी चिनी लिपी]]: 李光耀; [[फीनयीन|फीन्यिन]]: ''Lǐ Guāngyào''; [[रोमन लिपी]]: ''Lee Kuan Yew'';) ([[सप्टेंबर १६]], [[इ.स. १९२३|१९२३]] - हयात) हा [[इ.स. १९५९|१९५९]] ते [[इ.स. १९९०|१९९०]] सालांदरम्यान [[सिंगापूर|सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचा]] पहिला पंतप्रधान असलेला राजकारणी आहे. पंतप्रधानपदावर सर्वाधिक काळ अधिकारारूढ असलेल्या जगातल्या मोजक्या व्यक्तींपैकी तो एक आहे.
| नाव = ली क्वान यू
| सन्मानवाचक प्रत्यय =
| चित्र = Lee Kuan Yew.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| लघुचित्र =
| चित्र शीर्षक =
| क्रम =
| पद = [[सिंगापूर]]चा पहिला पंतप्रधान
| कार्यकाळ_आरंभ = ३ जून १९५९
| कार्यकाळ_समाप्ती = २८ नोव्हेंबर १९९०
| मागील = ''पदनिर्मिती''
| पुढील = [[कोह चोक थोंग]]
| पद1 = [[सिंगापूर]]चा वरिष्ठ मंत्री
| कार्यकाळ_आरंभ1 = २८ नोव्हेंबर १९९०
| कार्यकाळ_समाप्ती1 = १२ ऑगस्ट २००४
| मागील1 = [[एस. राजरत्नम]]
| पुढील1 = [[कोह चोक थोंग]]
| मतदारसंघ_एमपी2 = तांजोंग पगर
| संसद2 = सिंगापूर संसद
| कार्यकाळ_आरंभ2 = २ एप्रिल १९५५
| कार्यकाळ_समाप्ती2 = २३ मार्च २०१५
| जन्म_तारीख = {{जन्म दिनांक|1923|9|16}}
| जन्म_स्थान = [[सिंगापूर]]
| मृत्यु_तारीख = {{मृत्यू दिनांक आणि वय|2015|3|23|1923|9|16}}
| मृत्यु_स्थान = [[सिंगापूर]]
| पक्ष = [[पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी]]
| शाळा_महाविद्यालय =
| धर्म = [[अज्ञेयवाद]]
| सही =
| संकेतस्थळ =
| तळटीपा =
}}
'''ली क्वान यू''' (ख्रिश्चन नाव: हॅरी, [[सोपी चिनी लिपी]]: 李光耀; [[फीनयीन|फीन्यिन]]: ''Lǐ Guāngyào''; [[रोमन लिपी]]: ''Lee Kuan Yew'';) ([[सप्टेंबर १६]], [[इ.स.सप्टेंबर १९२३|१९२३]] - हयात२३ मार्च २०१५) हा [[इ.स. १९५९|१९५९]] ते [[इ.स. १९९०|१९९०]] सालांदरम्यान [[सिंगापूर|सिंगापुराच्या प्रजासत्ताकाचा]] पहिला पंतप्रधान असलेला राजकारणी आहेहोता. पंतप्रधानपदावर सर्वाधिक काळ अधिकारारूढ असलेल्या जगातल्या मोजक्या व्यक्तींपैकी तो एक आहे.
 
तो [[पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी|पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीचा]] सहसंस्थापक व पहिला [[सर्वसाधारण सचिव]] होता. तत्कालीन ब्रिटिश मलाया-सिंगापुरात इ.स. १९५९ साली झालेल्या निवडणुकींत पक्षनेतृत्व करत मोठ्या फरकाने पक्षास विजय मिळवून देण्यात त्याने मोठा वाटा उचलला. [[मलेशिया|मलेशियापासून]] [[इ.स. १९६५]] साली सिंगापूर अलग करण्यात आल्यावर त्याने सिंगापुराचे नेतृत्व सांभाळत नैसर्गिक साधनसंपत्तीची देणगी नसलेल्या एके काळच्या वसाहतीला कालौघात ''पहिल्या जगातील'' देशाचा दर्जा मिळवून दिला. इ.स.च्या २० व्या शतकाच्या उत्तरार्धात [[आग्नेय आशिया|आग्नेय आशियातील]] राजकीय पटलावरील सर्वाधिक प्रभावशाली राजकारण्यांमध्ये तो गणला जातोजात असे. २३ मार्च २०१५ रोजी वृद्धापकाळाने त्याचे निधन झाले.
 
== बाह्य दुवे ==
* {{cite websantosh | url=http://www.parliament.gov.sg/AboutUs/Org-MP-MP-Prof-LeeKuanYew.htm | title=सिंगापूर संसदेच्या संकेतस्थळावरील प्रोफाइल | language=इंग्लिश | archiveurl=http://archive.is/QlkBE | archivedate=२८ फेब्रुवारी २०१४}}
 
 
{{कॉमन्स|Lee Kuan Yew|{{लेखनाव}}}}
{{सिंगापुराचे पंतप्रधान}}
 
{{DEFAULTSORT:ली,क्वान यू}}
[[वर्ग:पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी]]
[[वर्ग:सिंगापुरी राजकारणी]]
[[वर्ग:इ.स. १९२३ मधील जन्म]]