"वालेंतिना तेरेश्कोव्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४,९६४ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
{{माहितीचौकट व्यक्ती
या अंतराळात जाणार्या पहिल्या माहिला आहेत. त्या राशीअन आहेत. --[[सदस्य:स्वरांगी|स्वरांगी]] ([[सदस्य चर्चा:स्वरांगी|चर्चा]]) १९:२८, १२ मार्च २०१५ (IST)
| चौकट_रुंदी =
| नाव = वालेंतिना तेरेश्कोव्हा
| चित्र = RIAN_archive_612748_Valentina_Tereshkova.jpg
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक = १९६९ सालचे छायाचित्र
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव =
| जन्म_दिनांक = {{जन्म_दिनांक_आणि_वय|1937|3|6}}
| जन्म_स्थान = बोल्शोये मास्लेनिकोवो, [[यारोस्लाव ओब्लास्त]], [[सोव्हियेत संघ]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व = [[सोव्हियेत संघ|सोव्हियेत]]<br />[[रशिया|रशियन]]
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =
| शिक्षण =
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा = [[अंतराळयात्री]], वैमानिक
| कारकीर्द_काळ = [[इ.स. १९४९]]-[[इ.स. १९७९]]
| मालक =
| प्रसिद्ध_कामे = [[अंतराळ]]ात गेलेली जगातील पहिली महिला
| पुरस्कार =
| स्वाक्षरी = Valentina_Tereshkova_Signature.svg
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
[[चित्र:RIAN archive 837790 Valentina Tereshkova and Neil Armstrong.jpg|इवलेसे|तेरेश्कोवा व [[नील आर्मस्ट्राँग]] १९७० साली]]
'''वालेंतिना व्लादिमिरोव्ना तेरेश्कोवा''' ({{lang-ru|Валенти́на Влади́мировна Терешко́ва}}; जन्म: ६ मार्च १९३७) ही [[रशिया|रशियन]] व्यक्ती [[अंतराळ]]ात पोचलेली जगातील पहिली महिला आहे. ''वोस्तोक ६'' हे अंतराळयान चालवण्यासाठी सुमारे ४०० हून अधिक अर्जदारांमध्ये व सोडतीच्या अंतिम फेरीत पोचलेल्या पाच उत्सुक व्यक्तींमध्ये तेरेश्कोवाची निवड झाली. पेशाने एक यंत्रमाग कामगार असलेल्या तेरेश्कोवाला अंतराळयात्री बनवण्यासाठी अगोदर [[सोव्हियेत संघ|सोव्हियेत]] वायूसेनेमध्ये दाखल करण्यात आले. १६ जून १९६३ रोजी तिने वोस्तोक ६ हे यान उडवले. ती २ दिवस, २३ तास व १२ मिनिटे अंतराळामध्ये होती.
 
तेरेश्कोवाला सोव्हियेत संघामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली व १९६९ साली तिने [[सोव्हियेत संघाचा कम्युनिस्ट पक्ष|सोव्हियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचे]] सदस्यत्व घेतले. तेरेश्कोवाला ''सोव्हियेत संघाचा वीर'' हा देशामधील सर्वोच्च पुरस्कार तसेच बहुसंख्य राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. तेरेश्कोवा राजकारणामध्ये कार्यरत राहिली व तिने सोव्हियेतमध्ये व जगात अनेक संस्थांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली. तेरेश्कोवा [[सोत्शी]] येथील [[२०१४ हिवाळी ऑलिंपिक]] स्पर्धेसाठी ऑलिंपिक ध्वजरोहक होती.
 
==बाह्य दुवे==
*[http://www.astronautix.com/astros/terhkova.htm व्यक्तिचित्र]
{{कॉमन्स|Valentina Tereshkova|{{लेखनाव}}}}
 
{{DEFAULTSORT:तेरेश्कोवा, वालेंतिना}}
[[वर्ग:रशियन व्यक्ती]]
[[वर्ग:अंतराळयात्री]]
२९,२१०

संपादने