"चुंबकी ध्रुव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चुंबक|चुंबकाचे]] उत्तर व दक्षिण ध्रुव. <br><br>
चुंबकाची सुई किंवा पट्टी हवेत टांगली असता अथवा तिच्या गुरुत्वमधाशीगुरुत्वमध्याशी एखाद्या टोकदार वस्तूवर तोलली असता चुंबकाचा उत्तर ध्रुव पृथ्वीची [[उत्तर]] दिशा दाखवितो आणि चुंबकाचा दक्षिण ध्रुव पृथ्वीची [[दक्षिण]] [[दिशा]] दाखवितो. पृथ्वीचे चुंबकीय ध्रुव याविरुद्ध असतात.<br><br>
चुंबकाचे दोन ध्रुव कधीही वेगळे करता येत नाहीत.