"गाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९:
[[चित्र:CowHA.jpg|left|thumb|150px|[[हिंदू धर्म|हिंदु धर्मात]] गाय हे पवित्रतेचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे.]]
 
'''गाय''' एक सस्तन प्राणी आहे. गायीच्या नरास 'सांड', बैल अथवा '[[वळू]]' म्हणतात. गाईच्या पाडसाला पाढा(नर) किंवा पाढी(मादी) म्हणतात. गायीचे शास्त्रीय नाव ''बॉस टॉरस'' असे आहे. यात जर्सी, होल्स्टीन इत्यादी गायींचा समावेश होतो.
 
'''गाय''' एक सस्तन प्राणी आहे.
 
'''गाय''' एक सस्तन प्राणी आहे. गायीच्या नरास 'सांड', बैल अथवा '[[वळू]]' म्हणतात. गाईच्या पाडसाला पाढा(नर) किंवा पाढी(मादी) म्हणतात. गायीचे शास्त्रीय नाव ''बॉस टॉरस'' असे आहे. यात जर्सी, होल्स्टीन इत्यादी गायींचा समावेश होतो.
 
== भारतीय गाय ==
Line २६ ⟶ ३०:
 
भारतीय भाषांमध्ये गाईला गो, गौ, गोमाता, धेनु इत्यादी नावे आहेत.
 
== धार्मिक महत्व ==
 
हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गाईला महत्वाचे स्थान आहे. गोमुत्राला देखील विशेष धार्मिक व वैद्यकीय महत्व आहे. गोमय(गाईचे शेण), गोमुत्र(गाईचे मुत्र), गाईचे दुध, दही, तूप यापासून तयार केलेल्या पंचगव्याला विशेष स्थान आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/गाय" पासून हुडकले