"मेलबर्न विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ४३:
ह्या विमानतळाला ४ टर्मीनल्स असून. टी२ हा आंतरराष्ट्रीय विमानांसाठी वापरला जातो. इ‌.स.[[इ.स. २००७]] साली या विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे काम सुरु झाले. [[एअरबस ए३८०]] या जगातल्या सर्वात मोठ्या दुमजली विमानाला आवश्यक असे बदल या विमानतळावर केले गेले.
 
[[स्कायबस सुपर शटल]] सेवेद्वारे सद्य स्थितीत या विमानतळावर जाण्या-येण्याची सोय आहे. ही बस मेलबर्नच्या [[सदर्न क्रॉस स्टेशन]] ह्या स्थानकावरून सुटते.
 
==बाह्य दुवे==
ओळ ४९:
{{कॉमन्स वर्ग|Melbourne Airport|{{लेखनाव}}}}
 
[[वर्ग:मेलबर्न|वि]]
[[वर्ग:ऑस्ट्रेलियामधील विमानतळ]]