"फॅसिझम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७३:
 
=== तत्त्वशून्य संधिसाधूपणा ===
इटॅलियन फॅसिझमच्या अनेक टीकाकारांचे प्रतिपादन आहे की त्यांची बहुतांश विचारधारा ही निव्वळ मुसोलिनीच्या तत्त्वशून्य संधिसाधूपणाचे उप-उत्पादन होती. मुसोलिनी त्याच्या राजकीय भूमिका निव्वळ स्वतःच्या खाजगी आकांक्षांना जपण्यासाठी बदलत असे व लोकांसमोर सांगताना त्यामागे अर्थपूर्ण हेतु असल्याचा आव आणत असे. इटलीचा अमेरिकन दूत रिचर्ड वॉशबर्न चाइल्ड हा मुसोलिनीसोबत काम करत असताना त्याचा मित्र व प्रशंसक बनला, व तो खालील शब्दांमध्ये मुसोलिनीच्या संधिसाधूपणाची सपाज्ञा करतो : "संधिसाधू ही संज्ञा एक तिरस्कारव्यंजका आहे जी त्या लोकांसाठी लागू पडते जे स्वतःचे हितसंबंध टिकवण्यासाठी परिस्थितीनुसार बदलतात. मुसोलिनीला ज्याप्रकारे मी ओळखतो, त्यावरून तो ह्याअर्थाने संधिसाधू आहे की त्याचा विश्वास होता की मानवजातीने तत्त्वज्ञानाला चिकटून बसण्याऐवजी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्वतःलामध्येच बदल घडवला पाहिजे, मग त्या तत्त्वज्ञानांवर आणि कार्यक्रमांवर कितीही आशा आणि प्रार्थना अवलंबून असल्या तरीसुद्धा.
 
=== विचारसरणीशी अप्रामाणिकपणा ===
"https://mr.wikipedia.org/wiki/फॅसिझम" पासून हुडकले