"प्रेशर कुकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot v.2
ओळ ७:
जेव्हा आपण पातेले किंवा अन्य उघड्या भांड्यात अन्न शिजवतो, तेव्हा वाफ बाहेर जाऊन अन्न शिजण्यास वेळ लागतो. परंतु जर ते प्रेशर कुकरमध्ये शिजवले, तर वाफेच्या दाबामुळे अन्न लवकर शिजण्यास मदत होते.
 
प्रेशर कुकर हे एक अॅल्युमिनियमचेॲल्युमिनियमचे भांडे असते. कुकरच्या भांड्यात तळाशी थोडे पाणी राखतात. पाण्यावरच्या तबकडीवर शिजवायच्या अन्नाची भांडी ठेवतात. कुकरचे झाकण रबरी गॅस्केट लावून कुकरला हवाबंद करते. भांड्याच्या वरच्या बाजूला असलेल्या छिद्रावर एक छोटी पण जड शिट्टी ठेवलेली असते. कुकरच्या तळाच्या पाण्याची वाफ झाली की ती शिट्टी वर उडवून भोकातून बाहेर पडायचा प्रयत्‍न करते, आणि असे करताना आवाज करते.
 
== फायदे ==