"सामंतशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २५:
शेतकऱ्यांना आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग सामंतांना द्यावा लागे. परिणामी, सामंत श्रीमंत झाले व शेतकरी गरीब बनले.
 
विजननगर साम्राज्यात नायक हे सामंत होते. बहामनी साम्राज्याचे पाच शाह्यात विभाजन झाले. त्याच्या राजवटीत सामंतशाही होती. फक्त राजसत्ता बदलली पण स्थानिक सामंत मात्र तेच राहिले.
 
भारतातील सामंतशाहीचे समकालीन स्वरूप [[हैदराबाद संस्थान]]ात पहावयास मिळते. [[तेलंगणा]] प्रदेशात [[शेती]]ची रचना जमीनदारी पद्धतीची होती. मूठभर जमीनदारांच्या मालकीच्या हजारो एकर जमिनी होत्या. गावेच्या गावे जमीनदारांच्या मालकीची होती. तेथील शेतमजूर हा त्यांचा वेठबिगार किंवा कूळ असे. वेठबिगार व कूळांची स्थिती अतिशय वाईट होती. [[मराठवाडा|मराठवाड्यात]] व [[कर्नाटक]]ात मोठ्या प्रमाणात जहागिरदार होते. हे जहागिरदार शेतकऱ्यांची व कूळांची पिळवणूक करत. त्यांच्यावर अत्याचार करत. भारतीय सामंतशाहीची मुळे येथेच दिसून येतात.
 
[[वर्ग:युरोपाचा इतिहास]]