"रंगत संगत प्रतिष्ठान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो Pywikibot v.2
ओळ १:
रंगत संगत प्रतिष्ठान ही नाट्य, कला, विषयक उपक्रम करणारी पुण्यातली सांस्कृतिक संस्था लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेटॲडव्होकेट [[प्रमोद आडकर]] यांनी ७ जून १९९२ रोजी स्थापन केली. ही संस्था दर महिन्याला विविध उपक्रम सतत सादर करत असते. नामांकित तसेच नवोदित, कलावतांना हक्काचे व्यासपीठ व संधी देण्याचे कार्य ही संस्था अनेक वर्षे करत आहे.
 
==संस्थेचे उपक्रम==