"अ‍ॅडम स्मिथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:AdamSmith.jpg|200px|right|thumb|अ‍ॅडम स्मिथ]]
'''ॲडम स्मिथ''' (जन्मः[[जन्म]] - [[१६ जून]] १७२३, [[मृत्यू:]] - [[१७ जुलै]] १७९०) हाहे स्कॉटलंडचा[[स्कॉटलंड]]चे तत्वज्ञएक होता[[तत्त्वज्ञ]] होते. राजकीय अर्थशास्त्राचा[[अर्थशास्त्र]]ाचा पाया त्यानेत्यांनी रचल्याचे मानेमानले जाते. त्याचात्यांचा जन्म स्कॉटलंडमधील [[कर्ककाल्डी]] या ठिकाणीगावी झाला.त्याने त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ [[ग्लासगो]] मध्ये सामाजिक तत्वज्ञानतत्त्वज्ञान विषयाचा अभ्यास केला. त्याचेत्यांचे "अ‍ॅन एन्क्वायरी इंटू द नेचर अ‍ॅन्ड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स" हे [[पुस्तक]] अर्थशास्त्राच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा मानले जाते.
 
'''ॲडम स्मिथ''' (जन्मः १६ जून १७२३, मृत्यू: १७ जुलै १७९०) हा स्कॉटलंडचा तत्वज्ञ होता. राजकीय अर्थशास्त्राचा पाया त्याने रचल्याचे माने जाते. त्याचा जन्म स्कॉटलंडमधील कर्ककाल्डी या ठिकाणी झाला.त्याने युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो मध्ये सामाजिक तत्वज्ञान विषयाचा अभ्यास केला. त्याचे "अ‍ॅन एन्क्वायरी इंटू द नेचर अ‍ॅन्ड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स" हे पुस्तक अर्थशास्त्राच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा मानले जाते.
 
{{विस्तार}}