"अ‍ॅडम स्मिथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
No edit summary
ओळ १:
[[चित्र:AdamSmith.jpg|200px|right|thumb|अ‍ॅडम स्मिथ]]
 
'''ॲडम स्मिथ''' हा स्कॉटलंडचा तत्वज्ञ होता. राजकीय अर्थशास्त्राचा पाया त्याने रचल्याचे माने जाते.
'''ॲडम स्मिथ''' (जन्मः १६ जून १७२३, मृत्यू: १७ जुलै १७९०) हा स्कॉटलंडचा तत्वज्ञ होता. राजकीय अर्थशास्त्राचा पाया त्याने रचल्याचे माने जाते. त्याचा जन्म स्कॉटलंडमधील कर्ककाल्डी या ठिकाणी झाला.त्याने युनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगो मध्ये सामाजिक तत्वज्ञान विषयाचा अभ्यास केला. त्याचे "अ‍ॅन एन्क्वायरी इंटू द नेचर अ‍ॅन्ड कॉजेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स" हे पुस्तक अर्थशास्त्राच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा मानले जाते.
 
{{विस्तार}}
[[वर्ग:स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ]]