"दातेगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ ६:
|चित्ररुंदी = 200px
| उंची = १०२७ मीटर
| प्रकार = गिरीदुर्गगिरिदुर्ग
| श्रेणी = मध्यम
| ठिकाण = [[सातारा जिल्हा|सातारा]], [[महाराष्ट्र]]
ओळ १४:
}}
 
[[पाटण]] जवळील दातेगड हा किल्ला प्रेक्षणीय असून देखील उपेक्षित राहिलेला आहे. चारी बाजूंनी नैसर्गिक काळ्या कातळाची तटबंदी लाभलेल्या दातेगडाचे दुर्गवैशिष्ट्येदुर्गवैशिष्ट्य म्हणजे या गडावरील बऱ्याच वास्तू दगडातच खोदून तयार केल्या आहेत.
 
== कसे जाल? ==
[[चित्र:रस्ता.jpg|thumb|left|नकाशा]]
 
दातेगडास भेट देण्यासाठी आपणास [[कर्‍हाड|कराड]]-[[कोयनानगर]] मार्गावरीलमार्गावरल्या पाटण हे गाव गाठावे.ह्या गावातून चाफोली रोड जातो त्या रस्त्यानेरोडने १५ मिनीटेमिनिटे चालल्यानंतर, डाव्या बाजूलाच लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. याही पायवाटेनेपायवाट थोडथोड्या पुढे गेल्यानंतरअंतरानंतर दातेगडावरून उतरत आलेल्या डोंगरधारेस भिडायचेमिळते. या रस्त्याने ४५ मिनीटेमिनिटे चालल्यानंतर एक दर्गा लागतो. या दर्ग्यासमोरून टेकडीच्याच धारेवरून मळलेल्या पायवाटेने आपण पठारावर पोहोचतोपोहोचता येते. तिथूनतेथून साधारण २० मिनीटेमिनिटांच्या चालल्यानंतरअंतरावर गडाच्या पायथ्याचे टोळेवाडी गाव लागते. हा भाग डोंगराळ असल्याने गडावर पोहोचण्यासाठी स्थानिक लोकांचलोकांची मदत घ्यावी,आवश्यक आहे. अन्यथा भरकटण्याची शक्‍यता आहे
 
टोळेवाडी पार केल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला परत एक लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. या पायवाटेने टेकडी पार केल्यानंतर पुढे पायर्‍यांच्या वाटेने गडावर पोहोचता येते. आधी उल्लेखिलेल्या दर्ग्यापासून दातेगडावर पोहोचण्यास दोन तास लागतात.
== इतिहास ==
दातेगडास शिवकालात सुंदरगड असेही नाव होते. दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर व टाकी यावरून हा किल्ला शिवपूर्वकालीन असावा असे वाटते. शिवकालात गडावर कचेरी व कायम शिबंदी होती. या शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देणअयात आल्या होत्या. पुढे हा किल्ला काही काळ मोगलांच्या अधिपत्याखाली होता. मे १८१८ मध्ये कॅप्टन ग्रॅट याने हा किल्ला न लढताच जिंकला.
 
गडाचे क्षेत्रफळ दोन हेक्‍टर आहे. गडाच्या पश्‍चिम बाजूस भग्न प्रवेशद्वार आहे.या हा दरवाजा १९६७ च्या प्रलययकारी कोयनेच्या भूकंपात कोसळल्याचे समजते. त्या बाजूस जाण्यासाठी पश्‍चिम तटाजवळील कातळात खोदलेल्या तीस पायऱ्यापायर्‍या आहेत
== किल्ल्याचे वैशिष्ट्य ==
 
गडाचे क्षेत्रफळ दोन हेक्‍टर आहे. गडाच्या पश्‍चिम बाजूस भग्न प्रवेशद्वार आहे.या बाजूस जाण्यासाठी पश्‍चिम तटाजवळील कातळात खोदलेल्या तीस पायऱ्या आहेत
== इतिहास ==
दातेगडास शिवकालातशिवाजीच्या काळात सुंदरगड असेही नाव होते. दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर व टाकी यावरून हा किल्ला शिवपूर्वकालीनशिवाजीपूर्व असावाकाळातला असेअसल्याचे वाटतेस्पष्ट होते. शिवकालात गडावर शिवाजीस्थापित कचेरी व कायमकायमची शिबंदी होती. या शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देणअयातदेण्यात आल्या होत्या. पुढे हा किल्ला काही काळ मोगलांच्या अधिपत्याखाली होता. मे १८१८ मध्ये कॅप्टन ग्रॅट याने हा किल्ला न लढताच जिंकला.
 
== गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे ==
टोळेवाडीपश्चिम पारतटावरील केल्यानंतरभग्न रस्त्याच्या डाव्या बाजूला लाल मातीची लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. या पायवाटेने टेकडी पार केल्यानंतर पुढे पायऱ्याच्या वाटेने गडावर पोहोचायचं, दर्ग्यापासून दातेगडावर पोहोचण्यासाठी दोन तास लागतात.१९६७ च्या प्रलययकारी कोयनेच्या भूकंपात हा दरवाजा कोसळला. येथे शेजारीचदरवाज्याशेजारी सहा फूट उंचीची श्री गणेशाची मूर्ती असून तिचे कान जास्वंदीच्या पाकळीसारखे कोरलेले आहेत. या मूर्ती शेजारीचमूर्तीशेजारीच उजव्या हाताला दहा फूट उंचीची श्री हनुमंताची मुर्तीमूर्तीही आहे. हा सर्व परिसर पाहून परत पायऱ्यांच्यापायर्‍यांच्या मार्गाने वर यायचं. थोडं पुढे गेल्यानंतर तीस मीटर खोल असलेली खडकात खोदलेली लांबट आकाराची विहीर दिसते. तिच्या पायऱ्यांनीपायर्‍यानी खाली तळाततळाकडे गेल्यानंतर पाण्याच्या थोडथोडे अलीकडंअलीकडे डाव्या हातास खडकात खोदलेले महादेवाचे मंदीरदेऊळ लागते. या छोट्या मंदीरातमंदिरात शिवलिंग व नक्षीदार [[नंदी]] आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर हे दातेगडाचे मुख्य आकर्षण आहे. ही विहीर पाहून परत वर यायचं.येऊन गडाच्या उत्तर बाजूस गेल्यावर कातळात 8-10१० फूट खोदलेला चौकोन दिसतो. गडाच्या या उत्तर बाजूची तटबंदी मात्र अजूनही चांगल्या अवस्थेत आहे.<br />
 
टोळेवाडी पार केल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला लाल मातीची लाल मातीची मळलेली पायवाट दिसते. या पायवाटेने टेकडी पार केल्यानंतर पुढे पायऱ्याच्या वाटेने गडावर पोहोचायचं, दर्ग्यापासून दातेगडावर पोहोचण्यासाठी दोन तास लागतात.१९६७ च्या प्रलययकारी कोयनेच्या भूकंपात हा दरवाजा कोसळला. येथे शेजारीच सहा फूट उंचीची श्री गणेशाची मूर्ती असून तिचे कान जास्वंदीच्या पाकळीसारखे कोरलेले आहेत. या मूर्ती शेजारीच उजव्या हाताला दहा फूट उंचीची श्री हनुमंताची मुर्ती आहे. हा सर्व परिसर पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने वर यायचं. थोडं पुढे गेल्यानंतर तीस मीटर खोल असलेली खडकात खोदलेली लांबट आकाराची विहीर दिसते. तिच्या पायऱ्यांनी खाली तळात गेल्यानंतर पाण्याच्या थोड अलीकडं डाव्या हातास खडकात खोदलेले महादेवाचे मंदीर लागते. या छोट्या मंदीरात शिवलिंग व नक्षीदार [[नंदी]] आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर दातेगडाचे मुख्य आकर्षण आहे. ही विहीर पाहून परत वर यायचं. गडाच्या उत्तर बाजूस गेल्यावर कातळात 8-10 फूट खोदलेला चौकोन दिसतो. गडाच्या या उत्तर बाजूची तटबंदी मात्र अजूनही चांगल्या अवस्थेत आहे.<br />
 
संपूर्ण गड फिरण्यास दोन तास पुरतात.
 
 
पहा :- [[महाराष्ट्रातील किल्ले]]
 
{{विस्तार-किल्ला}}
"https://mr.wikipedia.org/wiki/दातेगड" पासून हुडकले