"मोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
more information about peacock
No edit summary
ओळ १:
{{जीवचौकट
[[विशेष:योगदान/123.63.181.21|123.63.181.21]] ०७:३६, ९ ऑक्टोबर २०१४ (IST){{जीवचौकट
| नाव = मोर
| चित्र = Oregon zoo peacock male.jpg
ओळ १६:
}}
 
'''मोर''' (शास्त्रीय नाव: ''Pavo cristatus'', उच्चार: पावो क्रिस्टेटस) हा एक [[पक्षी]] आहे. मोरांमध्ये नराला पिसारा असतो; मादीला, म्हणजेच लांडोरीला[[लांडोर]]ीला, पिसारा नसतो. हा [[भारत|भारताचा]] राष्ट्रीय पक्षी आहे.
 
==आकार==
ओळ २२:
 
==खाद्य==
मोर [[धान्य]], झाडाची पाने, [[किडे]], [[साप]], [[सरडे]] खातो.
 
==वास्तव्य==
मोर पानझडी जंगलांत राहतात. त्ते रात्री आसर्‍यासाठी झाडांवर जातात.
 
==महाराष्ट्रात मोरांचे स्थान==
महाराष्ट्रात खूपबऱ्याच गावांलगत मोरांचा वावर आढळतो. मोर हे [[सरस्वती]] देवीचे वाहन आहे या श्रध्देपोटी गावकरी मोरांना नेहमी खाद्य व [[पाणी]] देत असतात.
[[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यात]] [[शिरूर तालुका|शिरूर तालुक्यातल्या]] 'मोरांची चिंचोली'<ref>[http://infobybvc.blogspot.com/2009/11/peacocks-mor-of-morachi-chincholi.html]</ref> नावाच्या गावात मोरांच्या झुंडी आढळतात.
 
ओळ ३५:
 
== सांस्कृतिक संदर्भ ==
मोर हे [[सरस्वती]] चे वाहन आहे. तसेच कार्तिकेयाचे देखील वाहन आहे.
<gallery>
चित्र:Saraswati.jpg|[[सरस्वती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मोर" पासून हुडकले