"सामंतशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ११:
==सामंतशाहीचे स्वरूप==
 
शेतजमिनीवरील[[शेत]][[जमिन]]ीवरील मालकी हक्क हा सामंतशाहीचा केंद्रबिंदू होता. [[राजा]] हा राज्यातील जमिनीचा मूळ मालक होता. साम्राज्यातील जमीन कसण्यासाठी राजा ती सामंतांमध्ये वाटून देत असे. वरिष्ठ सामंत यांना मिळालेल्या जमिनी कनिष्ठ सामंतांना वटत होते. कनिष्ठ सामंत आपल्या जमिनी कुळांना देत असत. कुळांना सामंतांचे संरक्षण मिळे. त्याच्या बदल्यात ते सामंतांची सेवा करत.
 
सामंतशाहीत राजा हा सर्वात श्रेष्ठ होता. सामंतशाही व्यवस्थेवर त्याचे नियंत्रण होते. राजानंतर वरिष्ठ सामंत (ड्युक व अर्ल), कनिष्ठ सामंत (बॅरन), सर्वात कनिष्ठ सामंत (नाईट) असा क्रम लागे. सामंतांनंतर [[शेतकरी]] व भूदासाचा क्रम होता. सामंतांचे सैन्य व कुळे राजाऐवजी सामंतांशी एकनिष्ठ असत. सामंत या व्यवस्थेत सर्वांत प्रबळ होते. सामंतशाहीची रचना पिरॅमिडसारखी होती.
 
[[वर्ग:युरोपचा इतिहास]]