"भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग हे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत एक सरकारी आस्थापन आहे. भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण विभागाचे प्रमुख कार्य राष्‍ट्रीयदृष्ट्या महत्वाच्या प्राचीन स्‍मारकांचे तसेच पुरातत्‍वीय स्‍थळांचे आणि अवशेषांचे संवर्धन करणे हे आहे<ref>http://asi.nic.in/asi_aboutus.asp</ref>.
==महासंचालक==
* १८७१ - १८८५ [[अलेक्झांडर कनिंघम]]
* १८८६ - १८८९ [[जेम्स बर्गस]]
* १९०२ - १९२८ [[सर जॉन मार्शल]]
* १९२८ - १९३१ [[हैरोल्ड हर्ग्रीव्स]]
 
==संदर्भ==