"भारताचा इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २७:
| आडनाव = Kenoyer | पहिलेनाव = Jonathan | लेखकदुवा = Jonathan Mark Kenoyer
| शीर्षक = Ancient Cities of the Indus Valley Civilization | दिनांक = [[15 September]] [[1998]]
| प्रकाशक = Oxford University Press | स्थान = USA | आयएसबीएन = 0195779401 | पृष्ठे = p96 }}</ref> सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी इ. स. १९२१ मध्ये प्रकाशात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खनन झाले, त्यात सिंधू संस्कृतीचे ताम्रपाषाणयुगीन स्वरुप स्पष्ट झाले.राखालदास बॅनर्जी यांनी इ.स. १९२२ मध्ये मोहें-जो-दडोचा शोध लावला . यानंतर या दोन्ही स्थळी [[सर जॉन मार्शल]], इ. जे. एच्. मॅके, [[माधोस्वरुप वत्स]], [[सर मॉर्टिमर व्हीलर]] इ. संशोधकांनी विस्तृत उत्खनने केली.
 
सिंधू संस्कृती आधुनिक भारत ( पंजाब, हरयाणा,राजस्थान गुजराथ व पाकिस्तानातील पंजाब, सिंध, बलुचिस्तान व वायव्य प्रांत) भूभागावर वसलेली होती. त्यातील बराचसा भाग आधुनिक पाकिस्तानात असला तरी सिंधू संस्कृतीत आजच्या भारतीय संस्कृतीची पाळेमुळे सापडतात व भारताच्या इतिहासाचा अविभाज्य अंग आहे. ही संस्कृती प्राचीन इजिप्त व इराकमधील मेझोपोटेमिया या संस्कृतीं इतकी जुनी आहे. सिंधू संस्कृतीतील रहिवाश्यांनी धातूंचा वापर सूरु केला. मोहंदोजरो, हराप्पा येथे उत्खनात सापडलेल्या शहरांवरुन सिंधू संस्कृतीची ओळख मिळते.