"महाजाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो Pywikibot v.2
ओळ २०:
१७७९ मध्ये यूज़नेट (Usenet)चा वापर सुरू झाला. पदवी अभ्यासक्रमाच्या दोन विद्यार्थांनी बनविलेल्या या यूज़नेट प्रणालीद्वारे जगभरातील लोक इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी चर्चा करू शकतात. १९८२त पहिल्यांदा चिन्हाद्वारे प्रतिक्रिया दाखविण्याची सुरुवात :-) हे चिन्ह वापरून झाली. आपल्या प्रत्येक विनोदाच्या शेवटी ते :-) हे हसण्याची चिन्ह वापरत होते. या आणि अशा अनेक चिन्हांना आता इमोटिकॉन (emoticon) असे म्हणतात. ही चिन्हेआता ई-मेल आणि चॅटींगमध्ये सरआस वापरली जातात.
 
१९८४ मध्ये पहिल्या डोमेन नेम सर्व्हर (Domain Name Servers (DNS)) ची निर्मिती झाली. डोमेन नेम सर्व्हरमध्ये हव्या त्याप्रमाणे नाव वापरण्याची सोय असल्याने पूर्वीच्या आयपी अॅड्रेसॲड्रेस मधील क्रमांकाएवजी हे लक्षात ठेवायला फारच सोपे होते. डोमेन नेम सर्व्हरद्वारे नाव दिल्यानंतर त्याचे रूपांतर आपोआप आयपी अॅड्रेसॲड्रेस मधील क्रमांकामध्ये होते.. १९८५ मध्ये काल्पनिक (व्हर्चुअल) समूह स्थापन झाले. तेव्हाची द वेल (The Well) का समूह आजदेखील इंटरनेटवरील एक प्रभावशाली समूह (community) आहे.
 
१९८७ मध्ये इंटरनेटचे जवळपास ३०,००० धारक होते. तर १९८८ मध्ये इंटरनेटवरील गप्पागोष्टींचे पहिल्यांदा सहक्षेपण (Internet Relay Chat) केले गेले. आज त्याला चॅटिंग म्हणतात. तेव्हाच म्हणजे १९८८ मध्ये इंटरनेटवर पहिल्या उपद्रवी प्रोग्रॅमने हल्ला चढवून मोठ्या अडचणी निर्माण केल्या.
"https://mr.wikipedia.org/wiki/महाजाल" पासून हुडकले