"मृणाल गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. २०१२ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छो योग्य वर्ग नाव using AWB
ओळ २३:
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा =
| कारकीर्द_काळ = [[इ.स. १९६६]] ते [[ इ.स. २०१२]]
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
'''मृणाल गोरे''' (२४ जून, इ.स.१९२८; खेड, [[ब्रिटिश भारत]] - १७ जुलै, इ. स. २०१२; [[वसई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]) या [[भारत|भारतातील]] समाजवादी कार्यकर्त्या-राजकारणी होत्या. सामान्यजनांच्या आणि महिलांच्या समस्यांबद्दलच्या विविध चळवळींचे यांनी नेतृत्व केले{{संदर्भ हवा}}. या [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र विधानसभेत]] आमदार होत्या. तसेच [[सहावी लोकसभा|सहाव्या लोकसभेत]] या खासदार होत्या.
 
मृणाल गोरे यांनी [[राष्ट्र सेवा दल]] संघटनेच्या माध्यमातून तरूणपणीच सामाजिक कार्याला सुरुवात केली. इ.स. १९७२ मध्ये मुंबईतील मालाड विधानसभा मतदारसंघातून त्या पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेल्या.
ओळ ६३:
 
{{विस्तार}}
 
{{DEFAULTSORT:गोरे,मृणाल}}
[[वर्ग:मराठीमहाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:मराठी महिला]]
[[वर्ग:मराठी समाजसेवक]]