"अभ्यास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: अभ्यास म्हणजे विषयाचे सर्व बाजूंनी आकलन करून घेणे. अभ्यास खूप पा...
 
No edit summary
ओळ २:
==पद्धती==
अभ्यासाच्या अनेक पद्ध्हती असतात.
===शालेल्यशालेय अभ्यास पद्धती===
पाठपुस्तक आधारीत अभ्यास करताना स्वअध्ययनासाठी वेळ राखून ठेवणे आवश्यक असते. जसे की आठवड्यातून रोज एक तास एका विषयासाठी राखणे. धड्याचे आपल्या आवश्यकतेनुसार विभाग करावेत. एकावेळी एकाच धड्यावर पूर्ण लक्ष केंद्रित आवश्यक आहे. धडा मोठ्याने वाचला असता लक्ष धड्याकडेच राहून धड्यातील [[मजकूर]] आपोआप स्मरणात राहतो. वाचन झाल्यावर विचारल्या जाऊ शकणाऱ्या प्रश्नोत्तरांची उजळणी करणे आवश्यक आहे. [[गणित|गणिताचा]] अभ्यास करताना जास्तीत जास्त उदाहरणे सोडवावीत.
==हे ही पाहा==
*[[स्त्री अभ्यास]]
*[[लिंगभाव अभ्यास]]
*[[रसायनशास्त्र]]
*[[जीवशास्त्र]]
*[[मानववंशशास्त्र]]
*[[संशोधन]]
*[[भाषाशास्त्र]]
*[[उच्चारशास्त्र]]
*[[मानसशास्त्र]]
*[[अंकगणित]]
[[वर्ग:शिक्षण]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अभ्यास" पासून हुडकले