"भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ३२५:
 
=== चित्रपट ===
भारतातील चित्रपट व्यवसाय जगातील सर्वांत मोठा चित्रपट व्यवसाय आहे.<ref name="BBC_1154019">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/country_profiles/1154019.stm|शीर्षक=Country profile: India|ॲक्सेसवर्ष=2007|प्रकाशक=BBC}}</ref> धुंडीराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटस्रृष्टीचे जनक मानले जाते. भारतातील पहिला चित्रपट "राजा हरिश्चंद्र" 1913३ मे १९१३ मध्ये प्रदर्शित झाला. राष्ट्रीय भाषा हिंदीमधील चित्रपट निर्मितीचे मुख्य ठिकाण मुंबई असून त्याला आज बॉलिवूड असे संबोधले जाते. चित्रपट निर्मिती ही मुख्यत्वे व्यावसायिक चित्रपटांची होते. यात प्रेमकथा, प्रेमकथेतील त्रिकोण, ऍक्शनपट हे चित्रपट निर्मात्यांचे आवडीचे विषय आहे. बॉलिवूड सोबतच दक्षिणेकडील राज्यात स्थानिक भाषेतील चित्रपटांना अधिक मागणी आहे. तेलुगु व तमिळ चित्रपटसृष्टी हे त्यात आघाडीवर आहेत. दक्षिणेत मल्याळम व कानडी चित्रपटसृष्टीही चांगले व्यावसायिक यश मिळवतात. इतर भाषिक चित्रपटात मराठी व बंगाली चित्रपट सृष्टी आहेत. ह्या चित्रपटसृष्ट्या बॉलिवूड व दक्षिणेतील इतर चित्रपट व्यावसायिंकापेक्षा तुलनेने कमी व्यावसायिक आहेत परंतु वेगळे विषय हाताळून चित्रपट काढण्यात त्यांचा हातखंड आहे <ref>{{Harvnb|Dissanayake|Gokulsing|2004}}</ref>.<ref>{{Harvnb|Rajadhyaksha|Willemen (editors)|1999}}</ref>. बॉलिवूडमध्ये नेहेमीच्या व्यावसायिक चित्रपटांची वाट सोडून गेल्या काही वर्षात कलात्मक व वेगळे विषय हाताळून चित्रपट निर्मिती केली जात आहे. भारतात निर्मिलेला [[शोले]] हा आजवरचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट आहे. २००१ मध्ये [[लगान (हिंदी चित्रपट)|लगान]] या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन लाभले होते. २००९ साली '[[स्लमडॉग मिलियोनेर (चित्रपट)|स्लमडॉग मिलयोनेर]]' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. हा चित्रपट ब्रिटीश असला तरी बहुतांशी कलाकार व तंत्रज्ञ भारतीय होते.
 
== भारतीय साहित्य ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भारत" पासून हुडकले