"उत्तर २४ परगणा जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
'''उत्तर २४ परगणा''' हा [[भारत|भारताच्या]] [[पश्चिम बंगाल]] राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र [[बारासात, पश्चिम बंगाल|बरसात]] येथे आहे.
|जिल्ह्याचे_नाव = उत्तर २४ परगणा जिल्हा
|स्थानिक_नाव = উত্তর চব্বিশ পরগণা জেলা
|चित्र_नकाशा = North_24_Parganas_district.svg
|अक्षांश-रेखांश =
|राज्याचे_नाव = पश्चिम बंगाल
|विभागाचे_नाव =
|मुख्यालयाचे_नाव = [[बारासात]]
|तालुक्यांची_नावे =
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ४०९४
|लोकसंख्या_एकूण = १,००,८२,८५२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २५००
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ८४.५%
|लिंग_गुणोत्तर = ९४९
|प्रमुख_शहरे =
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[बनगाव (लोकसभा मतदारसंघ)|बनगाव]], [[बराकपूर (लोकसभा मतदारसंघ)|बराकपूर]], [[दम दम (लोकसभा मतदारसंघ)|दम दम]], [[बारासात (लोकसभा मतदारसंघ)|बारासात]], [[बशीरहाट (लोकसभा मतदारसंघ)|बशीरहाट]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे =
|खासदारांची_नावे =
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://www.north24parganas.gov.in/n24p/index.php
}}
'''उत्तर २४ परगणा जिल्हा''' हा [[भारत]]ाच्या [[पश्चिम बंगाल]] राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या पूर्वेला [[बांगलादेश]] तर दक्षिणेला [[बंगालचा उपसागर]] आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्याचा बराचसा भाग [[कोलकाता]] महानगराच्या हद्दीत येतो.
 
उत्तर २४ परगणा जिल्ह्याची लोकसंख्या १ कोटी पेक्षा अधिक असून [[महाराष्ट्र]]ामधील [[ठाणे जिल्हा|ठाणे जिल्ह्याचे]] विभाजन झाल्यामुळे सध्या उत्तर २४ परगणा हा भारतामधील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा बनला आहे.
 
{{पश्चिम बंगाल - जिल्हे}}
 
[[वर्ग:उत्तर २४ परगणा जिल्हा| ]]