"हरी नारायण आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|नारायण हरी आपटे}}
'''हरी नारायण आपटे''', अर्थात '''ह.ना. आपटे''', ([[मार्च ८]], [[इ.स. १८६४]] - [[मार्च ३]], [[इ.स. १९१९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[लेखक]], [[कादंबरी]]कार, [[नाटक]]कार, [[कवी]] व व्याख्याते होते. ते करमणूक व [[ज्ञान]][[प्रकाश]] या मासिकांचे काही काळ [[संपादक]], आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. [[अकोला]] येथे भरलेल्या [[महाराष्ट्र]] [[साहित्य]] संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. आठ [[स्त्री]]रत्ने या सदराखाली ह.ना.आपटे यांनी भास्कराचार्यांची [[लीलावती]], [[राणी दुर्गावती]] इत्यादी स्त्रियांची बोधप्रद माहिती प्रकाशित केली होती. [[केशवसुत|केशवसुतांची]] [[कविता]] आणि [[गोविंद बल्लाळ देवल]] यांचे [[संगीत शारदा|शारदा]] हे नाटक हरीभाऊ आपट्यांनीच प्रकाशात आणले.
 
[[चित्र:Ha Na Apte.jpg|इवलेसे|हरी नारायण आपटे]]
 
== प्रकाशित साहित्य ==