"प्रकाश जावडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३१:
'''प्रकाश जावडेकर''' (जन्म: ३० जानेवारी १९५१) हे [[भारत]]ाच्या [[भारतीय जनता पक्ष]]ामधील राजकारणी, [[राज्यसभा]] सदस्य व [[भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ|भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील]] विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत.
 
जावडेकरांचा जन्म [[पुणे|पुण्यामध्ये]] झाला. त्यांचे वडील [[अखिल भारतीय हिंदू महासभा|अखिल भारतीय हिंदू महासभेचे]] वरिष्ठ सदस्य होते. तरूणतरुण वयापासूनवयातच जावडेकर [[अखिल भारतीय विद्यार्थी परिषद]]ेचे सदस्य होतेझाले. १९७१ ते १९८१ दरम्यान त्यांनी [[बँक ऑफ महाराष्ट्र]]मध्ये नोकरी केली.; १९९० ते २००२ दरम्यान जावडेकर [[महाराष्ट्र]] [[विधान परिषद]]ेचे सदस्य होते. २००८ साली जावडेकर [[मध्य प्रदेश]] राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले.
 
[[२०१४ लोकसभा निवडणुका]]ंमध्ये भाजपला बहुमत मिळाल्यानंतर [[नरेंद्र मोदी]] पंतप्रधानपदावर आले. मोदीत्यांच्या मंत्रीमंडळामध्येमंत्रिमंळामध्ये जावडेकरांची माहिती प्रसारण, संसदीय कामकाज व पर्यावरण ह्या तीन खात्यांवर नियुक्ती करण्यात आली.
 
==बाह्य दुवे==