"खंजिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 13 langlinks, now provided by Wikidata on d:Q7997355
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
ओळ १:
[[चित्र:Kanjira.jpg|right|thumb|200px|खंजिरी]]
 
'''खंजिरी''' हे एक [[चर्मवाद्य]] आहे. [[तुकडोजी महाराज]] हे वाद्य त्यांच्या [[भजन|भजनांत]] वाजवीत असत.<br/>
गाताना ठेका धरण्यासाठी व रंजकता आणण्यासाठी हे वाद्य वापरले जाते. लाकडी किंवा धातूच्या वर्तुळाकार पट्टीमध्ये ठरावीक अंतरावर धातूच्या पातळ गोलाकार चकत्या बसवलेल्या असतात. या चकत्या एकमेकांवर आपटून नाद निर्माण होतो. खंजिरी एका हातात धरून दुसऱ्या हाताने आघात करून वाजवली जाते. लोकसंगीतात खंजिरीचा नियमित वापर होतो.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/खंजिरी" पासून हुडकले