"ब्रह्मानंद देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''महामहोपाध्याय ब्रह्मानंद देशपांडे''' ([[जन्म]] : १९४०; [[मृत्यू]] : [[पुणे]], ६ [[ऑगस्ट]], २०१३) हे एक [[मराठी]] [[इतिहास]] [[संशोधक]], प्रसिद्ध वक्ते आणि [[महानुभाव पंथ]]ाचे अभ्यासक होते.
 
ब्रह्मानंद देशपांडे हे मूळचे [[वाशीम]] जिल्ह्यातले. [[मराठवाडा|मराठवाडय़ातील]] एक ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक, कार्यकर्ता म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या देशपांडे यांचे प्राचीन [[भारतीय इतिहास]], [[संस्कृती]] व [[पुरातत्त्वशास्त्र]] विषयातील पदव्युत्तर शिक्षण [[नागपूर]] आणि [[मध्य प्रदेश]]ातील [[सागर]] येथे झाले. महाराष्ट्रातील [[शिलालेख]] - ताम्रपटांचा अभ्यास करून नागपूर विद्यापीठातून आधुनिक इतिहास या विषयात त्यांनी डॉक्‍टरेट संपादन केली होती.