"झांबिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Coat_of_Arms_of_Zambia.svg या चित्राऐवजी Coat_of_arms_of_Zambia.svg हे चित्र वापरले.
No edit summary
ओळ ३७:
|माविनि_वर्ग =<span style="color:#fc0;">कमी</span>
}}
'''झांबिया''' हा [[आफ्रिका]] खंडाच्या [[दक्षिण आफ्रिका (प्रदेश)|दक्षिण भागातील]] एक [[भूपरिवेष्ठित देश]] आहे. झांबियाच्या उत्तरेला [[काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक]], वायव्येला [[टांझानिया]], पूर्वेला [[मलावी]], नैऋत्येला [[मोझांबिक]] दक्षिणेला [[झिंबाब्वे]], [[बोत्स्वाना]] व [[नामिबिया]] तर पश्चिमेला [[अँगोला]] हे देश आहेत. [[लुसाका]] ही झांबियाची [[राजधानी]] व सर्वात मोठे [[शहर]] आहे.
 
आफ्रिकेमधील इतर देशांप्रमाणे झांबिया अनेक दशके [[युरोप]]ीय राष्ट्रांची वसाहत होता. २४ [[ऑक्टोबर]] १९६४ साली गांबियालाझांबियाला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य मिळाले. २०१० सालच्या [[जागतिक बँक]]ेच्या एका अहवालानुसार झांबिया जगातील सर्वात जलद गतीने आर्थिक सुधारणा करणाऱ्या देशांपैकी एक आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/झांबिया" पासून हुडकले